विष्णू वाघांच्या जाण्याचे काही संदर्भ

Posted 2 CommentsPosted in Popular Essays

‘विष्णू मामा गेला’ हे फोनवर टाईप करताना क्षणातच अनंत युगांचं पोरकेपण नशिबी आल्याची जाणीव झाली. ह्या वाक्यात महत्वाचं आहे ते ‘गेला’ हे क्रियापद. त्याच्यामाझ्या सहवासातले ठळक टप्पे आठवण्याचा प्रयत्न केल्यास तो सतत कुठेतरी ‘गेलेलाच’ असल्याची जाणीव झाली. १९९४ मध्ये तो मगो सोडून काँग्रेसमध्ये गेला. तेव्हा मी तीन वर्षांचा होतो. ते त्याचं चुकलेलं पहिलं पाऊल असं […]